मनोगत

Posted in

सप्रेम नमस्कार!
महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात विधानसभेत मला आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल शतशः धन्यवाद!
मालेगांव बाह्य (पुर्वीचा दाभाडी) मतदारसंघातून मला "न भुतो न भविष्यती" अशा विक्रमी मताधिक्याने निवडून देऊन आपण मी गत पाच वर्षात केलेल्या कामांची पावतीच जणू दिलेली आहे.
आपण दाखविलेल्या सार्थ विश्वासामुळे माझे मालेगांवच्या विकासासाठी समस्या निराकरणासाठी असलेली जबाबदारी अधिक वाढली असल्याचे मी मानतो..
आपल्या सहकार्याने मालेगांवचा सर्वांगिण विकास साधुन,मालेगावला देशाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून देण्यास मी कटीबध्द आहे.
जय महाराष्ट्र!
आ. दादाजी भुसे

This entry was posted at 9:18 PM and is filed under . You can follow any responses to this entry through the .

0 comments

चित्रदर्शनः